क्वांटम फिजिक्समधील आधुनिक सिद्धांतांशी सुसंगत अशी ज्ञानेश्वरीतील ओवी

तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जें चराचरीं ।तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ।। ८२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – तो उत्पन्न करतो, पालन करतो व संहार करतो, असें त्याच्या कर्तृत्वाविषयीं सर्व लोकांत वर्णन होते, अर्जुना ऐक तें केवळ अज्ञान आहे. तो – तो म्हणजे परमात्मासृजी … Continue reading क्वांटम फिजिक्समधील आधुनिक सिद्धांतांशी सुसंगत अशी ज्ञानेश्वरीतील ओवी