दोन देशात घडलेली अद्भुत कहाणी…

डॉ. आई तेंडुलकर या नावापासूनच सारे विलक्षण…बेळगावच्या तरूणाची दोन देशात घडेलली अद् भुत कथा…जाणून घेऊया या कथेबद्दल अनुवादक सुनीता लोहोकरे यांच्याकडून… डॉ. आई तेंडुलकर या नावापासूनच सारे विलक्षण…बेळगाव जवळील एका छोट्या गावात जन्मलेला एक तरूण गणपत तेंडुलकर शिक्षणासाठी युरोपला जातो. तेथे तो डॉ आई तेंडुलकर या नावाने जर्मन वृत्तपत्रांत भारतीय … Continue reading दोन देशात घडलेली अद्भुत कहाणी…