भोगवटा : सामाजिक दुःखाचा प्रत्ययकारी अनुभव मांडणारा कथासंग्रह

परिवर्तनीय मूल्यांच्या दिशेने जाणारी अनंता सूर यांची कथा ही समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही लोकशाही मूल्ये सांगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत रुजली पाहिजेत यासाठीचा संयंत विद्रोह करते.ती मानवी जगण्याला नवीन बळ देऊन नवोन्मेषक जाणीव निर्माण करून देते. हे नव्याने कथानिर्मिती करू पाहणाऱ्या कथाकारांसाठी खूप आशादायी अशी बाब आहे. पंडित कांबळे,संकल्प’, सांजा … Continue reading भोगवटा : सामाजिक दुःखाचा प्रत्ययकारी अनुभव मांडणारा कथासंग्रह