लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचे पुरस्कार जाहीर

लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचे पुरस्कार जाहीर लातूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कारांचे हे 15 वे वर्ष आहे, अशी माहिती अकॅडमीच्यावतीने देण्यात आली आहे. अकादमीच्या वतीने सन 2022 करीता राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात आले होते. यात कथा, … Continue reading लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचे पुरस्कार जाहीर