महर्षी शिंदेंना टिळकांनी या प्रश्नावर स्वाक्षरी देणे टाळले – डॉ. जनार्दन वाघमारे

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षींचे चित्र असलेले भारतीय टपाल विभागाच्या विशेष आवरणाचे अनावरण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ. जनार्दन वाघमारे, पोस्ट मास्तर जनरल गोवा विभाग आर. के. जायभाये, कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. महर्षी विठ्ठल … Continue reading महर्षी शिंदेंना टिळकांनी या प्रश्नावर स्वाक्षरी देणे टाळले – डॉ. जनार्दन वाघमारे