प्रशासक जिजाऊ अन् आज्ञापत्र

प्रशासक जिजाऊ आणि आज्ञापत्र आज अस्तित्वात असलेल्या लोकशाही व्यवस्थेचे प्रेरणास्त्रोत छत्रपतींच्या स्वराज्य धोरणात आहे. आणि ‘स्वराज्य’ या शब्दाची पहिली ओळख त्यांना करून दिली ती जिजाऊंनी. स्वराज्य आणि स्वधर्म यांचे बीजारोपण त्यांनी बालपणीच शिवरायांच्या मनात केले. जिजाऊंनी जणू ‘नूतन सृष्टीच निर्माण केली’ असे जे आज्ञापत्रकार म्हणतात त्यामध्ये फार मोठा अर्थ दडलेला … Continue reading प्रशासक जिजाऊ अन् आज्ञापत्र