मुलांच्या आयुष्यात आनंद पेरणारी प्राजक्ता

ही कहाणी आहे आपल्या ध्येयपूर्तीसाठी चंद्रपूरहून कोसो मैल पलायन करुन पुण्यास आलेल्या एका मुलीची. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या, एकाच वेळी विविध क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या आणि सतत नावीन्याचा शोध घेणाऱ्या विदर्भ कन्या डॉ प्राजक्ता कोळपकर यांची. प्राजक्ताचा आजवरचा हा प्रवास आपणास थक्क करून टाकणारा आहे. कला, क्रीडा, नृत्य, आकाशवाणी व … Continue reading मुलांच्या आयुष्यात आनंद पेरणारी प्राजक्ता