आशा आहे शेतकरी आत्महत्या थांबण्याची…

इंगोले यांनी स्वातंत्र्यानंतर शेतीमध्ये झालेल्या चुकांचा समाचारही घेतला आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथे पारंपारिक शेतीचा विकास होता. पण स्वातंत्र्यांनंतर चित्र बदलले. शेतीची जुनी मूल्यं बदलली. ती स्वार्थ केंद्रित झाली. गांधीजींच्या खेड्याकडे चला हा नारा हेतुपुरस्सर विसरला गेला आणि शहरकेंद्री नवी प्रणाली रुढ झाली. स्वातंत्र्यानंतर लोकशाही स्वीकारल्यामुळे खेडोपाडी सत्तेचे राजकारण शिरले आणि या … Continue reading आशा आहे शेतकरी आत्महत्या थांबण्याची…