मी सतीसावित्री….वटसावित्री, कि…. फुल्यांची सावित्री

विदर्भातील सातव्या स्मृतिगंध काव्य संमेलनामध्ये डॉ प्रतिमा इंगोले यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश.. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे स्व. विणा आडेकर स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने हे संमेलन दरवर्षी आयोजित केले जाते ही गोष्टच मला खूप नवलाची वाटते. एक नाही दोन नाही तब्बल सहा संमेलने या प्रतिष्ठानने आतापर्यंत आयोजित केली आहेत. हे … Continue reading मी सतीसावित्री….वटसावित्री, कि…. फुल्यांची सावित्री