औषधी गुणांचा झाडोरा

मुलुंड येथील केळकर वझे महाविद्यालयातील प्रा. अमोल पवार यांनी डॉ श्रीकांत पाटील (कोल्हापूर ) यांच्या झाडोरा या बालकवितासंग्रहावर लिहिलेले पुस्तक परीक्षण. जंगलातील औषधी गुणधर्म असणाऱ्या वृक्षांचा परिचय बालविश्वाला व्हावा या उदात्त हेतूने कवी डॉ. श्रीकांत पाटील यांनी ‘झाडोरा’ या काव्यसंग्रहाची निर्मिती केली आहे. ‘झाडोरा’ हा कवितासंग्रह बाल मनाला आकार देणारा … Continue reading औषधी गुणांचा झाडोरा