जलमय पाणीदार गावाची प्रेरणादायी कहाणी

वारणा खोऱ्यातील बोलीभाषा हे ह्या कलाकृतीचे वैभव आहे. परिसरभाषेतील अनेक लोकोक्ती ह्या कलाकृतीने मराठी वाङ्मयविश्वाला दिल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या वेळी रडायचं नाही, लढायचं. आल्या प्रसंगावर तुटून पडायचं. मोडलेला संसार पुन्हा उभा करायचा, हा शेतकऱ्यांचा निर्धार अतिशय बलशाली आहे ! प्रा. डॉ. मथुताई सावंत, नांदेड. डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘पाणीफेरा’ ही … Continue reading जलमय पाणीदार गावाची प्रेरणादायी कहाणी