अण्णा भाऊ साठे आणि माझी मैना

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात बुधवारी ( ता. २ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्यावतीने अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय पुनर्शोधाच्या दिशा या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने… डॉ.सोमनाथ कदमइतिहास विभाग प्रमुख, कणकवली कॉलेज, कणकवलीमो.9423731382 विसाव्या शतकाच्या मध्यावर झालेला अण्णाभाऊ साठे यांचा उदय ही एक … Continue reading अण्णा भाऊ साठे आणि माझी मैना