झाड कवेत घेणारा माणूस

झाड कवेत घेणारा माणूस प्रत्येक झाडाविषयी आणि फळाविषयी इतकी रंजक माहिती शिंदे पेरत जातात की, हे पुस्तक वाचल्यानंतर त्या त्या झाडांची फळं खाताना, त्यांची चव चाखताना आता ती आणखीच रसदार होणार आहेत. आधी आपण नुसतीच फळं खात असू. आता आपण आणखी रसिकतेने त्यांचा आस्वाद घ्यायला लागू. एक एक फळ खाताना … Continue reading झाड कवेत घेणारा माणूस