समग्र बाईपणाच्या जगण्याला भिडणं

डाॅ. योगिता राजकर यांचे “बाईपण” हे पुस्तक आज प्रभा प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने…. इंदुमती जोंधळे डाॅ. योगिता राजकर यांचे “बाईपण” हे दीर्घकाव्य म्हणजे समग्र बाईपणाच्या जगण्याला भिडणं आहे. स्त्रीचं कांडून घेणं, जळत राहणं, वेदनेतही संसार सुखी कसा करायचा ते ती शिकवत आली आपल्याला. ‘वाहे डोळ्यातून पाणी / करी मोकळे … Continue reading समग्र बाईपणाच्या जगण्याला भिडणं