आंबोलीचा निसर्ग ड्रोनच्या नजरेतून…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून सुमारे 2260 फुट उंचीवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातील रस्ते येथून जातात. जैवविविधतेने नटलेले हे ठिकाण पश्चिम घाटमाथ्यावरील सह्याद्रीच्या पर्वत रांगात मोडते.आंबोली गावातून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर महादेव गड किल्ला आहे. तेथून डोंगर दऱ्यांचे सौदर्य पाहण्यासारखे आहे. येथे दरवर्षी … Continue reading आंबोलीचा निसर्ग ड्रोनच्या नजरेतून…