दूधसागराची साहसकथा!

साधारण अर्ध्या तासाच्या पायपीटीनंतर एकदाचा तो प्रचंड आणि खराखुरा दुधाचा वाटावा असा दूधसागर साक्षात समोर!!! वैखरी अगदी अभावितपणे म्हणून गेली, बाबा किती भारीये धबधबा आणि सगळ्या कष्टाचे चीज झाले!!! ३५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मी एकदाचा त्या दूधसागराला प्रत्यक्ष भेटत होतो. दिवाळीच्या सुट्टीत गोव्याला गेलो होतो. आजकाल प्रत्यक्ष न भेटणारे मित्र … Continue reading दूधसागराची साहसकथा!