महिला ट्रेकर्सचे रोमांचक अनुभव कथन

ट्रेकिंगमुळे आपण खूप गोष्टी शिकत जातो, ट्रेकिंगला जाताना काय बरोबर घ्यायचे, स्वतःची कशी काळजी घ्यायची अश्या सगळ्या गोष्टी या ट्रेकर्सच्या अनुभवातून वाचायला मिळतील. त्याचबरोबर गडकोटाचे व्यवस्थापन, गिर्यारोहणातल्या करिअर संधी, वेगळ्या वाटेवरचे किल्ले, सहयाद्रीच्या ट्रेकपेक्षा हिमालय ट्रेक कसे वेगळे आहेत, हिमालय ट्रेकची तयारी कशी जास्त करावी लागते. अश्या वेगवेगळ्या ३० लेखांनी … Continue reading महिला ट्रेकर्सचे रोमांचक अनुभव कथन