एकाग्र  240 कोटींचा मालक !

“इन्फोसिस लिमिटेड”  ही भारतातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनी सध्या अक्षरशः आनंदित,  अत्यंत सुखी कालक्रमणा करीत आहे.  कंपनीचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फौंडेशनच्या माजी अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका श्रीमती सुधा मूर्ती यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेचे सभासद म्हणून नियुक्त केले. ही  बातमी देशवासीयांना मनापासून आनंददायी  वाटत असतानाच खुद्द श्री. … Continue reading एकाग्र  240 कोटींचा मालक !