ओरड एल-निनोची, अन् भिती दुष्काळाची ?

येत्या पावसाळी हंगामावर भारतात एल निनोच्या अस्तित्वाचे सावट घोगावणार, पर्यायाने देशात दुष्काळाचे परिणाम भोगावे लागणार कि काय? अशी शंका येऊ लागलीय. तशी परिस्थिती येऊ शकते कि काय? अश्या बातम्या सध्या झळकू लागल्यात. म्हणजेच बातमी खरी की खोटी ? हे माहिती नाही. पण ह्या बातमीने भितीचे भुत शेतकरी, जनता, शासनकर्ते आदींच्या मनी … Continue reading    ओरड एल-निनोची, अन् भिती दुष्काळाची ?