पाणीटंचाई आणि पर्यावरण !

नद्या कोरड्या होण्यामागे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे नद्यातून होणारा अमर्याद वाळू उपसा हे आहे. नद्यातील वाळू अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. जैवविविधतेपासून पाण्याला जतन करून ठेवण्याचे काम वाळू करते. नद्यांच्या पात्रातील वाळू नैसर्गिक पर्यावरणीय रचनेचा भाग असते. डॉ. व्ही.एन. शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर भारतात ऋतू कोणताही असो, पाणी बातमीचा विषय असतो. … Continue reading पाणीटंचाई आणि पर्यावरण !