महाराष्ट्रातील एव्हरेस्टवीरांवर यंदाचा दुर्गांच्या देशातून… चा दिवाळी अंक

दीड दशकाकडे वाटचाल करताना ‘दुर्गांच्या देशातून…’ या केवळ ट्रेकिंग या विषयाला वाहिलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या दिवाळी अंकाचा हा १४वा अंक आहे. महाराष्ट्रामध्ये ७०पेक्षा अधिक एव्हरेस्टर आहेत. एव्हरेस्टवीर आणि एव्हरेस्ट वीरांगना यांसाठी एव्हरेस्टर हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. या वर्षीच्या अंकाचा विचार करताना ‘एव्हरेस्ट विशेषांक’ काढावा, असे वाटले. अर्थात, ‘प्रत्येक वर्षी नवीन … Continue reading महाराष्ट्रातील एव्हरेस्टवीरांवर यंदाचा दुर्गांच्या देशातून… चा दिवाळी अंक