बंजारा शिव्यांची संस्कृती ! संशोधकांचे काय मत?

ललित साहित्यात बंजारा संस्कृती ही शिव्यांची संस्कृती असल्याचे म्हटले आहे. भुजंग मेश्राम यांच्या “उलगुलान’ काव्यसंग्रहातील कवितांत तसा उल्लेखही आहे. संशोधकांनी यावर कोणते मत मांडले आहे? बंजारा समाजात कोणत्या शिव्या प्रचलित आहेत? वाचा सविस्तर… -राजेंद्र कृष्णराव घोरपडे बंजारा संस्कृती, त्यातील साहित्य, दंतकथा, लोकगीते, लोकनृत्य, लोकनाट्य, उखाणे, म्हणी इतकेच काय; या समाजातील … Continue reading बंजारा शिव्यांची संस्कृती ! संशोधकांचे काय मत?