मराठी कांदबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कांदबरी

मला वाटते मराठी कांदबरीला इथून नव्याने सुरूवात झाली आहे. ही कांदबरी प्रायोगिक आहे. प्रायोगितेची अनेक रुपे त्यात आहेत. मराठीला अशी वास्तववादी आणि प्रायोगिक कांदबरी प्रथम वाचावयास मिळते आहे. मराठीत अशी दुसरी कांदबरी नाही. ही वेगळी कांदबरी आहे.– प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले कांदबरी नावाची जी गोष्ट असते ती कांदबरी. हा उपलब्ध … Continue reading मराठी कांदबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कांदबरी