शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांच्या निर्यातीत ३१ टक्क्यांनी वाढ

भारतातील शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांची निर्यात विद्यमान आर्थिक वर्षाच्या म्हणजे 2022-23 च्या पहिल्या तीन महिन्यांत गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 31टक्क्यांनी वाढून 7408 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली गेली वर्षीचा कल कायम राखत, शेतमाल तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या निर्यातीत वर्ष 2021-22 मधील याच कालावधीच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या म्हणजे 2022-23 च्या पहिल्या … Continue reading शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांच्या निर्यातीत ३१ टक्क्यांनी वाढ