वड-पिंपळाच्या वृक्षासारखाच हा संसारवृक्ष

संसारसुद्धा या वृक्षासारखाच आहे. त्यालाही जमिनीत मुळे आहेत तशी वरती हवेतही मुळे आहेत. त्याचीही वाढ या वड-पिंपळासारखीच आहे. पण आत्मज्ञानाची आस धरणारा साधक या संसारात गुरफटत नाही. संसार वृक्षाला आत्मज्ञान प्राप्तीकडे जाणारी ही पारंबी वाढत ठेवतो. संसारवृक्षाची अनित्यता तो जाणतो. म्हणून तो संसार सोडून पळून जात नाही. राजेंद्र कृष्णराव घोरपडे … Continue reading वड-पिंपळाच्या वृक्षासारखाच हा संसारवृक्ष