लॉकडाऊनमध्ये शेतकरी उत्पादक संघटनेची संख्या दुप्पट !

लॉकडाऊनच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक संघटनेच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाल्याची माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सीने (आत्मा) दिली आहे. 2020 मध्ये महाराष्ट्रात सुमारे 1622 शेतकरी कंपन्या स्थापित झाल्या आहेत. 2019 च्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या कंपन्यांने पाच हजारांचा टप्पा पार केला असल्याचेही आत्माच्यावतीने सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या … Continue reading लॉकडाऊनमध्ये शेतकरी उत्पादक संघटनेची संख्या दुप्पट !