कृषी कायदे, आंदोलन आणि माघार

केंद्र सरकराने काही काळापूर्वी शेती संबंधी काही कायदे केले. त्यानंतर त्याच्या विरोधात मोठ्याप्रमाणावर आंदोलन झाले. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अनपेक्षितपणे ते कायदे मागे घेतले. संसदेतही हे कायदे मागे घेण्यात आले आहेत. या घटना क्रमाचा घेतलेला आढावा… नचिकेत भंडारी केंद्र सरकारने कृषिविषयक काही कायदे संसदेत मंजूर केल्यानंतर थोड्या दिवसानंतर काही ठिकाणी … Continue reading कृषी कायदे, आंदोलन आणि माघार