शेतकरी संघटना अन् मराठी साहित्याचे अनुबंध

शेतकरी संघटनेच्या वाटचालीचा आढावा मांडताना संघटनेचे नेतृत्व, संघटनेचा वैचारिक वारसा, आंदोलने, इंडिया विरूद्ध भारत हा सिद्धांत, खुल्या अर्थव्यवस्थेसंबंधी संघटनेचा विचार, संघटनेचे राजकीय धोरण व शोकात्म वाटचाल ह्यासंबंधी महत्त्वाचे विश्लेषण पुस्तकात आहे. – संतोष जगताप लोणविरे १९८० च्या दशकात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार घेऊन शेतकरी संघटना उदयास आली. संघटनेचे नेतृत्व शरद जोशी … Continue reading शेतकरी संघटना अन् मराठी साहित्याचे अनुबंध