इंग्रजकालीन साहेबांची शेती

॥ इंग्रजकालीन साहेबांची शेती ॥शिवशाहीतून निर्माण झालेलं मराठ्यांचं राज्य ई. स. १८१८ साली लयाला गेलं आणि १९ व्या शतकाच्या सुरुवातीलाच इथं इंग्रजांचं राज्य सुरू झालं. या इंग्रज साहेबांकडं सरंजामी नसली तरी साहेबी थाट होता. शेतकऱ्यांसाठी सरंजामी आणि साहेबी थाट दोनही सारखेच दुःखदायक. मुस्लिम आक्रमकानंतर आलेल्या या एकूणच परकीय सत्ता आणि … Continue reading इंग्रजकालीन साहेबांची शेती