मी एक बाप आहे

मी एक बाप आहे तुला कस सांगु देवाअंगाला येणारा माझा घाममी एक बाप आहे रे म्हणुनलेकरांसाठी करतोय काम संकट मी झेलले रेदु:ख तुला कस सांगुमी एक बाप आहे रेलेकरांना कस काय मागु बालपणी खांद्यावर घेऊनत्यांना खेळवलेघोडागाडी होऊनपाठीवर त्यास बसवले कर्ज सावकाराच काढुनशिक्षण लेकरांना शिकवलजमिन विकुन मुलीच लग्नकस तरी जमवल मी … Continue reading मी एक बाप आहे