Neettu Talks : प्रथम स्वतः वर प्रेम करायला शिका…

आपण स्वतः सर्वाधिक स्वतःवर प्रेम करतो. पण याची कल्पना आपणाला नसते. स्वतःवर प्रेम करण्याचे फायदे काय आहेत ? निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासाला बळकटी कशामुळे येते ? शारिरिक आणि मानसिक स्वास्थ कसे मिळवायचे ? यासाठी काय करायला हवे ? जाणून घ्या डाॅ. नीता नरके यांच्याकडून… डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 … Continue reading Neettu Talks : प्रथम स्वतः वर प्रेम करायला शिका…