आपण स्वतः सर्वाधिक स्वतःवर प्रेम करतो. पण याची कल्पना आपणाला नसते. स्वतःवर प्रेम करण्याचे फायदे काय आहेत ? निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासाला बळकटी कशामुळे येते ? शारिरिक आणि मानसिक स्वास्थ कसे मिळवायचे ? यासाठी काय करायला हवे ? जाणून घ्या डाॅ. नीता नरके यांच्याकडून…
डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.