लोकगीत – भेट

लोकगीत – भेट उभं राहून अपक्ष हमखास मिळव तिकीटमागणी घालून थेट माझ्या बाबांना तू भेट पायलीला या पन्नास उभे लायनीत उमेदवारनाही चालणार थेर माझ्या हुकुमाचे ताबेदारभले भले पैलवान होतील चारीमुंड्या चीतमागणी घालून थेट माझ्या बाबांना तू भेट मागं मागं माझ्या फिरतोय धरणीचा अक्ष मी बोलेल तीच पूर्व दिशा सांगेल तोच पक्षगपगुमान … Continue reading लोकगीत – भेट