गडहिंग्लजच्या पाऊलखुणा…

सुभाष धुमे यांनी पत्रकारिता सुरू केली तो काळ हा माझ्या महाविद्यालयीन जगण्याचा काळ होता. त्याकाळात दादा सबनीस आणि लाटकर हे दोनच वार्ताहर विविध वृत्तपत्रांना बातम्या पुरवत असत. अशा काळात धुमे यांनी आपली पत्रकारिता सुरू केली. उत्तूर हे गाव आजरा तालुक्यात समाविष्ट केले गेले असले तरी सर्वस्वी गडहिंग्लजलाच जोडले गेलेले. त्यामुळे … Continue reading गडहिंग्लजच्या पाऊलखुणा…