मनाच्या स्थिरतेसाठी विचार शून्य व्हायला हवेत

विचार शून्य व्हायला हवेत म्हणजे विचार थांबायला हवेत. त्यामध्ये स्थिरता यायला हवी. मन स्थिर व्हायला हवे. विचार शून्य कसे होतात ? विचार कसे थांबतात ? खरे तर विचार हे येतच राहतात. त्यांना थांबवणे अशक्य असते. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 नभाचे शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरवून ।ते शून्यतें महाशून्य … Continue reading मनाच्या स्थिरतेसाठी विचार शून्य व्हायला हवेत