श्री ज्ञानेश्वरीतील दुर्ग दर्शन

संदीप तापकीर हा मावळा दुर्ग पर्यटन करता करता आपल्या बांधवांना दर दिवाळीला दुर्गांच्या देशातून ही वैचारिक मेजवानी देत आहे. ट्रेकिंगवरील असा दिवाळी अंक काढावा हा विचारच मुळी तापकीर यांचे दुर्गप्रेम आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठीचे झपाटलेपण अधोरेखित करणारे आहे; त्यांच्यातील इतिहास प्रेमीचे मनोज्ञ दर्शन घडवणारा आहे. यंदाच्या दिपावली अंकातही त्यांनी असेच … Continue reading श्री ज्ञानेश्वरीतील दुर्ग दर्शन