नाशिक जिल्ह्यातील साठएक गडांचा जागर

महाराष्ट्राची दुर्गपंढरी – नाशिक जिल्ह्यातील किल्ले दुर्ग हे केवळ हौसे-मौजेची ठिकाणे नव्हेत; तर आपल्या जगण्याची ऊर्मी आहेत. गडकोटांचा हा वारसा काही हजार वर्षांचा असला, तरी शिवकालाने आपल्याला पुन्हा एकदा त्या वारशाची जाणीव करून देत तो आपल्या नसानसांत भिनवला आहे. म्हणूनच आपली पावले तिकडे वळतात, तेव्हा आपण आपल्याच पूर्वजांच्या पाऊलखुणांवर पाऊल … Continue reading नाशिक जिल्ह्यातील साठएक गडांचा जागर