मैत्री…

मित्र तोच की जो तुमच्या आवाजावरून सुध्दा ओळखतो की आज तुम्ही आनंदी आहात की काळजीत की दुःखी. तसेच मदत करतो मनातून. आणि मुख्य म्हणजे जो आपल्या आनंदात सहभागी तर होतोच पण आपल्या आनंदाने आनंदी पण होतो. सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी. काय आहे बरे तुझी माझी मैत्रीकेव्हाही सोबत आहेच ही … Continue reading मैत्री…