मंगेशने घेतलाय बेडूक संवर्धनाचा वसा…

मंगेशने घेतलाय बेडूक संवर्धनाचा वसा… परसबागेत बेडकांचे संवर्धन करतोय म्हणून चेष्टेचा विषय झालेला मंगेश आज बेडकांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजातींचा संवर्धक म्हणून ओळखू जाऊ लागला आहे. डॉ. वरद गिरी यांच्यासारखे नावाजलेले निसर्गतज्ज्ञ मंगेशच्या परसबागेत बेडकांच्या नोंदी घेण्यासाठी येतात, हे पर्यावरण आणि बेडकांच्या संवर्धनाच्यादृष्टीने महत्वाचे पाऊल ठरले आहे… अमित गद्रे मंगेशच्या … Continue reading मंगेशने घेतलाय बेडूक संवर्धनाचा वसा…