गडीसुर्ला- जुनासुर्ला : झाडीपट्टीचा ऐतिहासिक प्रांत

परिसरातील मूर्त्याविषयी लोकांमध्ये प्रचंड श्रद्धाभाव दिसुन येतो. यावरून हा भाग प्राचीन काळी वैभवशाली आणि श्रीमंत संस्कृतीचा असावा असे प्रकर्षाने जाणवते. इंग्रजकालीन अनेक लढाया याठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आढळते. बंडोपंत बोढेकर गडचिरोली नववर्षाच्या पहिल्या दिवशीच मी मित्रवर्य लक्ष्मण खोब्रागडे यांचे सोबत जूनासुर्ला आणि गडीसुर्ला या दोन गावाला भेटी दिल्या. या दोन्ही … Continue reading गडीसुर्ला- जुनासुर्ला : झाडीपट्टीचा ऐतिहासिक प्रांत