गंध पावसाचा…

गंध पावसाचा सांग पावसाच्या थेंबा गंध तुझा की मातीचा यात चाहूल उद्याची कां हा आठव स्मृतींचा जन्म जन्माचं गुपीत गेली पहाट सांगून भर दुपारी उन्हांत गेले तारुण्य जळून सांज तुझ्या सवे देई का रे सांगावा प्रितिचा ? सुख वाऱ्या संगे गेले दु: ख फुलांनी टिपले माझ्या ऒंजळीत आतां मोत्या विनाच … Continue reading गंध पावसाचा…