गांधीवाद आणि मराठी नाटक

मराठी नाटकांमध्येच नव्हे तर मराठी साहित्यकारांमध्ये वैचारिक साहित्याचा अपवाद वगळता गांधीवादी विचारसरणीचे प्रतिबिंब अत्यंत अभावाने पडलेले आहे. असे असले तरीही म. गांधी पर्यायाने गांधीवादी विचारसरणी ही अंत पावणारी गोष्ट नाही. कारण ती माणसातल्या चांगुलपणावर मानवी मूल्यांवर सत्तालोलुप राजकारणाच्या विरोधात धर्माचे स्तोम माजवून समाज शतखंडित करणाऱ्यांच्या विरोधात भांडवलशाही व्यवस्थेच्या विरोधात उभी … Continue reading गांधीवाद आणि मराठी नाटक