गंगाराम गवाणकर : मालवणी भाषेला कलात्मक रूप देणारा मोठा नाटककार

अर्थात मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांची स्वतंत्र वाट निर्माण करण्याचे श्रेय गवाणकर यांनाच जाते. ‘वेडी माणसे’ हे त्यांचे पहिले नाटक असून, त्यानंतर ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ यांसारखी अनेक महत्त्वाची अनेक नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या लेखनात विनोद, व्यंग आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ आढळतो. अजय कांडर एखादं चांगलं नाटक दिग्दर्शकामुळे मोठे … Continue reading गंगाराम गवाणकर : मालवणी भाषेला कलात्मक रूप देणारा मोठा नाटककार