जाणून घ्या, लसूण लागवडीबद्दल…

🌰 लसूण लागवड 🌰 जमीन व हवामान – लसूण शेतीकरिता मातीचा सामू 6.5 ते 7.0 या दरम्यान असावा. भारी, क्षारयुक्त, चोपण जमिनी लागवडीसाठी टाळाव्यात. पाण्याचा निचरा होणारी, हलकी ते मध्यम, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी.हे पिक तापमानाबाबत संवेदनक्षम आहे. पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात किंचित दमट व थंड हवामान, तर गड्डा … Continue reading जाणून घ्या, लसूण लागवडीबद्दल…