माणुसकीच्या स्नेहाळ आभाळाकडे पाहण्याची एक मर्मज्ञ नजर….गवाक्ष

शेतकरी राजा…उठ ! या लेखाची एक संवादी अशी दिर्घ कविताच, आपल्याला अनुभवायला येते, सांप्रत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे, दुःखद संदर्भ या लेखात सापडतात. राजा म्हणून जगण्याच्या लायकीची न सोडणारी, अस्मानी – सुल्तानीची मालीका शेतकऱ्याला पार उध्वस्त करते, याची वेदना यात आहे. रवींद्र जवादे समतानगर, मूर्तिजापूर, जिल्हा. अकोला 444107 नवनिर्मीतीमध्ये गुंतलेलं … Continue reading माणुसकीच्या स्नेहाळ आभाळाकडे पाहण्याची एक मर्मज्ञ नजर….गवाक्ष