जी. डी. नायडू: कोइम्बतूरचे संपत्ती निर्माते !

कोईमतूरच्या विकासामध्ये भर टाकणाऱ्या दहा किलोमीटरच्या उड्डाणपुलास गेल्या शतकात होऊन गेलेला एक अवलिया संशोधक, तंत्रज्ञान विकसित करणारे जी. डी. नायडू यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांचा उल्लेख संपत्तीचे निर्माते या विशेषणाने केला जातो. त्यामुळे दिवाळीचे औचित्य साधून आपण अशा प्रकारे लक्ष्मीपूजन करण्याची प्रेरणा घेणे आवश्यक ठरेल. त्यांची ओळख एडिसन ऑफ … Continue reading जी. डी. नायडू: कोइम्बतूरचे संपत्ती निर्माते !