गुलाबाचं फुल दे…

गुलाबाचं फुल दे तुझ्या हातून फक्त एकदागुलाबाचं फुल देआनंदाच्या लहरीमध्येमनाला या भिजू दे. रंग म्हणशील तरलालंच असू देप्रेमाच्या प्रतिकाचं स्वरूपत्यात दिसू दे. निमित्ताची तु कधिवाट नको पाहूसअन् उगीचच गुच्छ देऊनभाव नको खाऊस. भेटीला या तुझ्याजीवापाड जपू देवाळलेल्या पाकळ्यांनापुस्तकातंच लपू दे. हवं तेव्हा मला त्यांनाडोळे भरून पाहू देतुझ्या माझ्या आठवणींनाप्रेमळ उजाळा … Continue reading गुलाबाचं फुल दे…