मराठी संवर्धनासाठी रसयुक्त शब्दरचनेची गरज

नकारात्मक विचारांनी आपल्यातील कमकुवतपणा जगासमोर येतो. तसा कमकुवतपणाचा विस्तार होतो. त्यामुळे विचाराचेही खच्चीकरण होते. यासाठी सकारात्मक विचाराची कास धरायला हवी. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजासीं जिंके ।ऐसीं अक्षरें रसिकें । मिळवीन ।। १४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – माझे … Continue reading मराठी संवर्धनासाठी रसयुक्त शब्दरचनेची गरज