नोट

जी गोरगरिबांची नव्हतीसामान्य माणसाची नव्हतीजी भिक मागणार्‍याभिक्षुकाची कधीच नव्हती ती गेली म्हणजे का शेतकर्‍याच्या मालालासोन्याचा दर आला कीकुणाच्या चुली बंद पडल्याकी आभाळ कोसळलं ? ती बदनाम बदचलन तरीधनिकांना अमृताचा घोट आहेम्हणून तर आरबीआयचातिच्याशी घटस्फोट आहे तुम्हाला सत्तेचा खेळ खेळतनोटबंदीआड दडायचं आहेआम्हाला तर रोज आभाळाकडे बघतमहागाईशी लढायचं आहे. Discover more from … Continue reading नोट