आबालवृद्धांच्या मनाचा काठ चिंब करणारं ‘थुई थुई आभाळ’

असं हे थुई थुई आभाळ वाचून आबालवृद्ध वाचक चिंब झाल्यावाचून राहात नाहीत. मनाचं आभाळ व्यापून उरणार हे आभाळ एकदा नजरेखालनं घालावंच असं आहे तेही सदैव गुनगुणतच… आपलं मत, म्हणणं दांडगाईनं मुलांवर न लादता, उपदेशाचे डोस न पाजता त्यांच्या अंगानं, कलेन त्यांच्याशी प्रांजळपणे एकरूप होत एक एक काव्य थेंब सांडत तो … Continue reading आबालवृद्धांच्या मनाचा काठ चिंब करणारं ‘थुई थुई आभाळ’